follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 08.00 am
  • राष्ट्रकुलच्या बॅटन रिलेचं आज पुण्यात आगमन  |  गणरायाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचं संपूर्ण साताऱ्यात जिल्हाभर संचलन  |  मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

नमस्कार महाराष्ट्र

वेळ ८.२०
दिवस माझा
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
प्रायव्हसी पॉलिसी

प्रायव्हसी पॉलिसी
‘स्टार माझा’च्या या साईटला भेट देणा-यांच्या गोपनीयते (प्रायव्हसी)च्या अधिकाराबद्दल आम्हाला आदर आहे; आणि आम्ही आशा बाळगतो की, या साईटला भेट देणारेही वैयक्तिक माहिती वापरताना पुरेशी काळजी घेतील, सोबतच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये `स्टार माझा’ला किंवा त्यांच्याद्वारे चालविल्या जाणा-या वा त्यांच्या मालकीच्या साईटला भेट देणा-यांची गोपनीयता जपण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कायद्याची मुभा नसेल तर १३ वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांकडून कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती जाणून घेण्यात ‘स्टार माझा’ला स्वारस्य नाही. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी कृपया `स्टार माझा’च्या १३ वर्षांखालच्या मुलांबाबतचे धोरण पाहून घ्या.

माहिती संपादन आणि त्याचा वापर - आम्ही जी माहिती गोळा करतो ती आमच्या लेखकांसंबंधींच्या नोंदींसाठी आणि आमच्या वेबसाईटचा दर्जा सुधारण्यासाठी असतो. व्यावसायिक कारणांसाठी कोणत्याही संस्था वा संघटनेशी तो शेअर केला जात नाही.

कुकीज - कुकीज म्हणजे संगणक वापरणा-याच्या संगणकावर जमा झालेली माहिती. या कुकीजचा वापर ‘स्टार माझा’ वारंवार लागणा-या माहितीची नोंद करण्यासाठी करतो. उदाहरणार्थ – तुमचा पासवर्ड त्यामध्ये सेव्ह करतो, जेणेकरून तुम्हाला साईटला भेट देताना दरवेळी तो लिहिण्याची गरज पडू नये.

जाहिरातदार - साईटवर जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही बाहेरच्या जाहिरातदाराचा उपयोग करतो. या जाहिरातींमध्ये कुकीज असू शकतात. परिणामी, तुम्ही साईटला भेट देता तेव्हा जाहिरातींच्या सर्व्हर कंपन्या तुमच्या ‘डोमेन टाईप’, तुमचा ‘आयपी अँड्रेस’ आणि ‘क्लिकस्ट्रीम इन्फॉर्मेशन’सारखी माहिती गोळा करू शकतात. पण ही माहिती मिळण्याची ‘स्टार माझा’ला मिळण्याची शक्यता वा संधी नाही. सध्या जर तुम्हाला आमच्याकडून न्यूजलेटर किंवा ईमेल्स येत असतील आणि तुम्हाला त्या नको असतील तर खाली दिलेल्या ‘ई मेल’वर कृपया आम्हाला कळवा.

बाहेरच्या लिंक्स - या साईटमधील मजकूर इतर साईट्सना जोडलेला आहे. या वेबसाईट्सच्या प्रायव्हसी प्रँक्टिसेसना वा त्यांच्या मजकूराला ‘स्टार माझा’ जबाबदार असणार नाही.

संरक्षण- तुमच्या ईमेल अँड्रेसबद्दलची माहिती सुरक्षित डिरेक्टरीमध्ये ठेवली आहे. आणि फक्त या वेबसाईटचे कर्मचारीच तिथपर्यंत पोहोचू शकतात.

लहान मुलांसाठी- ` स्टार माझा’ १३ वर्षाच्या आतील मुलांकडून वा मुलाविषयी वा वैयक्तिकरित्या त्याची ओळख पटण्याला मदत होईल, अशी कोणतीच माहिती जाणतेपणी गोळा करत नाही. आमच्या या धोरणाचा भंग करणारी कसलीही माहिती, १३ वर्षाच्या आतील मुलाकडून मिळाल्याचे आमच्या निदर्शनास आले तर आम्ही ती ताबडतोब काढून, नष्ट करून टाकतो. `स्टार माझा’डे १३ वर्षाखालील मुलाकडील वा त्याच्याबद्दलची कसलीही माहिती असल्याचे आपल्याला वाटत असेल तर आमच्याशी कृपया संपर्क साधा. मुलांनी आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करण्यापूर्वी आपल्या पालकांची संमती घेण्याला आम्ही प्रोत्साहन देतो..

प्रायव्हसी धोरणांमधील बदल- या धोरणांच्या बदलाबाबतचे अधिकार आम्ही राखून ठेवले आहेत. हे बदल जाणून घेण्यासाठी नियमितपणे हे पेज पहा. या धोरणांबाबत किंवा वेबसाईटसंदर्भातही इतर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर किंवा त्याबाबत काही शंका असतील तर त्यासाठी आमच्याशी http://www.starmajha.com या मेलवर संपर्क साधा.

शेवटचे अपडेट – येथे मांडण्यात आलेले प्रायव्हसीविषयीचे हे धोरण 22 जून 2007 पासून अस्त्तित्वात आले.

तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात