आमच्या बातमीपत्रातून प्रसारीत होणाऱ्या माहिती-मजकुराविषयी
मीडिया कंटेन्ट अँड कम्युनिकेशन सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. म्हणजेच MCCS च्या टीव्ही चॅनेल्सवरून (स्टार न्यूज, स्टार माझा आणि स्टार आनंद) प्रसारीत होणाऱ्या माहिती मजकुराविषयी तुमच्या काही तक्रारी, आक्षेप किंवा हरकती असतील तर आमच्याशी संपर्क करा.
या तक्रारींवर आदर्श प्रसारण आचारसंहिता आणि वृत्त प्रसारण प्रमाणकानुसार (तंटा-आक्षेप निवारण) तुमच्या तक्रारीची आणि आक्षेपाची आम्ही दखल घेऊ. ही आदर्श आचारसंहिता न्यूज ब्रॉडकास्टर्स असोशिएशन (News Broadcasters Association - NBA) च्या अधिनियमांनुसार बनवण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या बातमी अथवा मजकुराविषयी तुमचे आक्षेप अथवा तक्रारी आमच्याकडे, संबधित बातमी पहिल्यांदा प्रसारीत झाल्यापासून सात (7) दिवसांच्या आत यायला हवी. आमच्या चॅनेल्सवरून प्रसारीत झालेल्या मजकुराविषयी ज्याला आक्षेप आहेत, त्या व्यक्तीनेच स्वतः तक्रार किंवा आक्षेप नोंदवावा. त्यासाठी MCCS च्या वतीने खालील व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.
(प्रेक्षकांना आग्रहाची सूचना : आमच्या चॅनेल्सवरून प्रसारीत होणाऱ्या बातमीपत्रातल्या मजकूराविषयी तक्रार किंवा आक्षेप नोंदवण्यापूर्वी प्रेक्षकांनी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोशिएशन (News Broadcasters Association - NBA) च्या अधिनियमांनुसार बनवलेली आचारसंहिता आणि प्रसारमाध्यम प्रमाणक तसंच तक्रार प्रकिया मार्गदर्शिका अवश्य पाहावी. )ही आचारसंहिता आणि अन्य तपशील www.nbanewdelhi.com या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध आहे...
Complaints relating to Content
Any complaint relating to content of TV channels of Media Content & Communications Services (India) Pvt. Ltd. namely: Star News, Star Majha & Star Anando, under the Code of Ethics & Broadcasting Standards and News Broadcasting Standards (Disputes Redressal) Regulations of News Broadcasters Association (NBA) shall be made by a person aggrieved within a reasonable time not exceeding 7 (seven) days from the date of first broadcast to the following person appointed by the Company whose details are reproduced below:
However, before making a complaint viewers are encouraged to go through the Code of Ethics & Broadcasting Standards, News Broadcasting Standards (Disputes Redressal) Regulations and Guide to the Complaints Process. These details are available on the website of NBA www.nbanewdelhi.com *
शिकायत निबटाराः प्रसारण सामग्री की शिकायत
मीडिया कंटेट एंड कम्युनिकेशन्स सर्विसेज (इंडिया) प्राइवेट लिमिटेड के समाचार चैनलों स्टार न्यूज, स्टार माझा और स्टार आनंदो पर प्रसारित किसी भी सामग्री को लेकर अगर किसी को शिकायत है तो उसे न्यूज ब्रॉडकॉस्टर्स एसोसिएशन (एनबीए) की आचार संहिता, प्रसारण मानक और समाचार प्रसारण मानक (शिकायत निबटारा) नियमों के तहत पहली प्रसारण तिथि के सात दिनों के अंदर कंपनी द्वारा नियुक्त इस अधिकारी के पास अपनी शिकायत दर्ज करानी होगी.
दर्शकों के लिए सुविधाजनक होगा अगर वो शिकायत दर्ज कराने से पहले न्यूज ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन के द्वारा निर्धारित आचार संहिता, प्रसारण मानकों और समाचार प्रसारण मानक (शिकायत निबटारा) नियमों और निर्देशों का अध्ययन कर लें. इस संबंध में पूरी जानकारी न्यूज ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन की वेबसाइट www.nbanewdelhi.com पर उपबल्ध है.